Marathi Status Quotes Messages Suvichar | Birthday Wishes in Marathi

We cover Marathi status quotes Messages Suvichar, Birthday wishes in marathi. मराठी भाषा वाचकांसाठी Good Morning Marathi Status, Good Night Marathi ही मराठीतील एक मराठी Website आहे

शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१

सप्टेंबर १८, २०२१

वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश
आणि आनंद घेऊन येवो, देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि
तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य, प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी..
Happy Birthday Vahini Saheb

आज तुमचा वाढदिवस आहे,
आणि आज च्या खास दिवशी,
ज्याची कल्पना तुम्ही कधी केली नाही
असं काहीतरी तुम्हला प्राप्त होवो,
मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण
तुमच्या सारखे लोक माझ्या जीवनात आहेत,
!! वाढिदवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा…
असाच राहो तो कायम
मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना.
Happy Birthday Vahini

माझी अशी इच्छा आहे की,
जेव्हा तुम्ही आज घराबाहेर जाल
तेव्हा संपूर्ण जग तुमचा वाढदिवस साजरा करेल….
आज तुम्हाला या खास प्रसंगी सर्व आनंद मिळतील…
वाढदिवसाच्या मनापसून शुभेचछा…

आम्हाला आशा आहे की vahini birthday wishes in marathi, birthday wishes for vahini in marathi तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग आईला share करायला विसरु नका.

गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१

सप्टेंबर ०९, २०२१

Marriage Anniversary Wishes In Marathi

 Marriage Anniversary Wishes In Marathi



50 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई बाबा तुमच्याबद्दल किती बोलू तेवढं कमीच आहे
तुमच्या नात्यातील तो गोडवा असाच टिकून राहूदे
तुमच्या सवसारतील ती adjustment ,एकमेकांना समजून घेणे ,
कुठलीही गोष्टच solution तुमच्याकडे असतं ,
तुमच्या ह्या जोडीला कोणाची नजर ना लागो एवढं cute दिसत आहात तुम्ही दोघे ,
देवाकडे प्रथना करेन की ह्याची जोडी 100 वर्षाच पण टप्पा गाठो आणि अशीच टाकीन राहो कायम
Read This Also:

75 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई बाबा तुमच्या ह्या टप्प्या पर्यंत पोहोचलात ह्याच मला खूप आंनद झालं आहे ,
त्याच्या ह्या प्रवासात मी खूप काही शिकलो ,तुमचे खूप अनुभव कामास आले आमच्या ,
तुमचं हे नातं असच कायम टिकून राहूदे आणि तुमच्यातील हे प्रेम असच फुलून राहूदे ,
तुम्ही खरव तर एक प्रेरणा आहात आताच्या नवीन पिढीच्या couples साठी ,की सवसार असा करायचा असतो ..
तुमच्या नात्यातील हा गोडवा असच टिकून राहूदे अशी देवाकडे प्रथना करतो ..


पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
पहिलं वर्ष ,पहिलं सण ,पहिली सुरवात ,नवीन माणसांसोबत adjustment ,नवीन आठवणी गोळा केल्या ,सगळ्यांच स्वभाव ओळखणे ,सगळ्यांना सांभाळून घेणं ,दोघांनी एकत्र केलेला सवसार ,आज त्याला एक वर्ष पूर्ण पूर्ण झाले ,असच तुमचं नात अजून पुढचे अनेक वर्ष बहरत राहूदे आणि तुमच्यातील प्रेम असच फुलत राहूदे
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..

ताई-जिजू

आम्हाला आशा आहे की wedding wishes marathi, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा,  Marriage anniversary wishes Marathi for wife तुम्हाला आवडले असेलच…. जर Wedding Quotes in Marathi, Marriage Wishes In Marathi, खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी  बरोबर  share करायला विसरु नका

बुधवार, १ सप्टेंबर, २०२१

सप्टेंबर ०१, २०२१

thank you for birthday wishes marathi | आभार संदेश वाढदिवस मराठी

 Thank you for birthday wishes marathi | आभार संदेश वाढदिवस मराठी

 वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार, माझ्या या खास दिवसामध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.

 आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे माझा वाढदिवस आणखीनच विशेष बनला आहे. असेच आशीर्वाद माझ्यावर राहूद्यात खूप खूप धन्यवाद.




 प्रथम मी माझ्या जीवनासाठी देवाचे आभार मानू इच्छितो त्यासोबतच
ज्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद

 माझ्या वाढदिवशी मला आनंदित केल्याबाबत तुमचे खूप खूप आभार. असेच प्रेम माझ्यावर रहुदेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

मी त्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो ज्यांनी वेळात वेळ काढून मला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले त्यासाठी मी आपला ऋणी राहीन.

आपण दिलेले संदेश खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत.आपल्या सर्वांचे मनापासून आभार.

 वाढदिवसाच्या भेट वस्तू तुटू शकतात किंवा हरवल्या जाऊ शकतात परंतु तुमचे अमूल्य शब्द नेहमीच माझ्या हृदयाजवळ राहतील. धन्यवाद

 आपण सर्वांनी वेळात वेळ काढून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद.

आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे माझे आयुष्य अधिकाधिक सुंदर झाले आहे.असेच प्रेम माझ्यावर रहुदेत हीच ईश्र्वरचरणी प्रार्थना.

 माझ्या वाढदिवशी आपण दिलेल्या शुभेच्छा, गिफ्ट आणि आशीर्वाद यांसाठी मनापासून धन्यवाद 

माझा हा वाढदिवस अविस्मरणीय आहे आणि तो यशस्वी करण्यामध्ये तुम्ही खूप मोठी भूमिका बजावली आहे. हा वाढदिवस आयुष्यभर माझ्या आठवणीत राहील धन्यवाद.

माझा वाढदिवस आठवणीत ठेवलेल्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणी आणि कुटुंबाचे विशेष आभार.

 आपणास हे birthday thank you message marathi कशे वाटले नक्की कळवा व वाढदिवस आणि विविध सण उत्सव च्या शुभेच्छा प्राप्त करीत राहण्यासाठी आमच्या या वेबसाइट ला भेट देत राहा. धन्यवाद.

मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०२१

ऑगस्ट ३१, २०२१

Happy Teacher’s Day Status In Marathi

 Happy Teacher’s Day Status In Marathi

  • बोट धरून चालायला शिकवलंत तुम्ही…पडल्यावर पुन्हा उभं राहायला शिकवलं तुम्ही…तुमच्यामुळे आज आम्ही आहोत या ठिकाणी…शिक्षकदिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आहोत ऋणी
  • योग्य काय अयोग्य काय हे शिकवता तुम्ही…खरं काय खोटं काय हे समजवता तुम्ही…जेव्हा काही कळत नाही तेव्हा योग्य मार्ग दाखवता तुम्ही
  • गुरूचं महत्त्व कधी होत नाही कमी…जरी तुम्ही कितीही मिळवली किर्ती…तसं तर ज्ञान इंटरनेटवरही मिळतं…पण योग्य अयोग्याची जाण दिली तुम्ही. Happy Teachers Day.
  • आमचं मार्गदर्शक होण्यासाठी…आम्हाला प्रेरित करण्यासाठी…आम्हाला आज जे आहोत ते बनवण्यासाठी…तुमचे खूप खूप धन्यवाद…हॅपी टीचर्स डे
  • गुरूविना ज्ञान नाही…गुरूच्या ज्ञानाला अंत नाही…गुरूने जिथे दिलं ज्ञान तेच खरं तीर्थस्थान…मी जेव्हा भटकलो तेव्हा मला मार्गदर्शन केलं…मला तेव्हा आधार दिला जेव्हा कोणीच माझ्यावर विश्वास नाही ठेवला. तुम्ही नेहमी मला चांगलंच शिकवलंत. मी पुन्हा पुन्हा तर सांगणार नाही पण मनापासून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.
  • शिक्षक हे मेणबत्तीप्रमाणे असतात जे स्वतः जळून विद्यार्थ्यांचं आयुष्य प्रकाशमान करतात या जगातील प्रत्येक शिक्षकाला शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा (shikshak dinachya shubhechha).
  •  गुरूचा महिमा ना कधी होणार कमी, तुम्ही कितीही जरी केलीत प्रगती, गुरूचं देतो चांगल्या-वाईटाचं ज्ञान, तेच घडवतात जीवनात वाईट गोष्टींची जाण. 
  • सर्वात चांगला शिक्षक तुम्हाला उत्तर नाही देत तो तुमच्यामध्ये तर तुम्हाला उत्तर शोधण्यासाठी प्रेरित करतो. हॅपी टीचर्स डे. 
  • अक्षर-अक्षर आम्हाला शिकवून शब्दांचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी ओरडून आम्हाला जीवनाचा मार्ग दाखवला पृथ्वी म्हणते आकाश म्हणतं फक्त एकचं गाणं गुरू तुम्हीच आहात ती साक्षात शक्ती ज्यामुळे उजळलं हे जगणं…. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश.
  • आई गुरू आहे वडीलही गुरू आहेत. शाळेतील शिक्षकसुद्धा गुरू आहेत. ज्यांच्याकडून आम्ही शिकलो. आमच्यासाठी ते सर्व गुरू आहेत. 
  • आजच्या दिवसाच्या निमित्ताने सांगू इच्छितो की, आमची काळजी घेणं, आम्हाला प्रेम देणं या गोष्टी तुम्हाला जगातील सर्वोत्तम शिक्षक बनवतात. हॅपी टीचर्स डे
  • गुरूने दिला हा ज्ञानरूपी वारसा… शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा (shikshak dinachya hardik shubhechha).
  • दिलं आम्हाला ज्ञानाचं भंडार…केलं आम्हाला भविष्यासाठी तयार…आम्ही आभारी आहोत त्या गुरूंचे…ज्यांनी आम्हाला घडवलं आज.माझ्या जीवनातील प्रत्येक शिक्षकाला शतशत नमन. हॅपी टीचर्स डे
  • गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥
  • जगण्याची कला शिकवतात शिक्षक…ज्ञानाची किंमत सांगतात शिक्षक…फक्त पुस्तक असून नाही काही फायदा…जर शिक्षकांनी मेहनतीने शिकवलं नसतं. 
  • माझ्या रिटायर्ड शिक्षकांसाठी तुम्ही आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांचं करियर बनवलं आहे आणि त्यांचं आयुष्य घडवलंय. तुमचे खूपखूप आभार आणि तुमच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतो. माझ्या आवडत्या शिक्षकांबाबत विचारल्यावर आजही मी तुमचंच नाव घेतो. हॅपी टीचर्स डे
  • तुम्ही माझ्या जगण्याची प्रेरणा आहात तुम्हीच माझे गाईड आहात. माझ्या जीवनातील प्रकाश स्तंभ आहात. मनापासून तुम्हाला धन्यवाद.

सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

ऑगस्ट २३, २०२१

Instagram Marathi caption for a traditional look

 Instagram Marathi caption for a traditional look

कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी, गळी शोभते सोनेरी सर अन नाजुकशी ठुशी, नाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती, साडीतच शोभते खरी मराठी मुलगी.

कमाल दिसते ती साडी वर, अरे लाखो लोक मरतात तिच्यावर, पण तीच लक्ष्य नसत कुणावर तिला पाहताच दर्जा हा शब्द येतो ओठांवर.



साडी एक परिपूर्ण पोशाख आहे ज्यामध्ये स्त्रियाचे सौदर्य अधिक खुलते.

जेव्हा एखादी भारतीय मुलगी साडी परिधान करते तेव्हा तिच्या रुपान जग मोहून जाते.

आपले पूर्वज दगडांपासून आग लावत होते आणि सुंदर मुलीं साडी नेसून आग लावतात.

मराठ्यांची लेक आहे रूबाब तर असणारच!

साडी ही केवळ एक वस्त्र नाही ती एक भारतीय स्त्री ची शक्ती आणि ओळख आहे.

मराठमोळ सौदर्य साडीतच शोभून दिसत.

नऊवारी आहे महाराष्ट्राची शान! रूबान, आन, बान आणि शान!

साडी साठी परिपूर्ण दागिना म्हणजे तुमची smile.

एक लाजरा न साजरा मुखडा..चंद्रावानी सजला गं
राजा मदन हसतोय जसा की जीव माझा भुलला गं 

Read This Also:

marathi caption for instagram

तुझी smile तुझी शक्ती असू शकते,पण तुझी साडी लुक तुझी तलवार आहे.

छबीदार छबी मी तोऱ्यात उभी नऊवारी साडी, नथीचा तोरा 
सगळ्यांच्या नजरा वळल्यात भराभरा  

साडी म्हणजे आत्मविश्वास. फक्त आधुनिक कपडे घालून सौदर्य दिसतं असं नाही 
तर साडीमध्येही सौंदर्य अधिक खुलते 

कोणतीही भारतीय मुलगी कधीही साडीच्या जादूला नाही म्हणू शकत नाही!

नभातून आली अप्सरा, अशी सुंदरा 
खिळल्या सर्वांच्या तिच्यावर नजरा!

वेगळेपणा दाखवायचा असेल तर 
दुसऱ्यांमध्ये वेगळे दिसण्यासाठी साडी आहे उत्तम पर्याय!

आज पाहत तुला साडी मध्ये, मनी पुन्हा प्रेमाचा मोहर फुलू लागला, सोबत शोभत होती नखरेल नथही तुला, आज मला हा कागद सुध्दा कमी पडू लागला.

Instagram Marathi caption for a traditional look

Instagram Marathi caption

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१

ऑगस्ट २०, २०२१

Marathi Ukhane | नवरदेवासाठी उखाणे | Marathi Ukhane For Groom

 Marathi Ukhane For Groom – For Marriage

अरुणासह ऊषा आली, सोनियाची प्रभा पसरली —रावांचे नाव घ्यायला मी नाही विसरली.



शब्द तिथे नाद कवी तिथे कविता
—रावांची जोड जणू सागर आणि सरिता.

नव्या दिशा, नव्या आशा, नव्या घरी पर्दापण
—रावांच्या जीवनात माझे सर्वस्व अर्पण.

चंदनाच्या झाडावर बसला मोर
—रावांच्या जीवावर मी आहे थोर.

संसाररुपी सागरात प्रेमरुपी सरोवर
आयुष्याचा प्रवास करते — रावांबरोबर.

सुर्यबिंबाचा कुंकुम तिलक, प्रुथ्वीच्या भाळी
— रावांचे नाव घेते — च्यावेळी.

संसाराच्या देव्हा-यात उजळ्तो नंदादीप समाधानाचा
— रावांचे नाव घेऊन,मागते आशिर्वाद अखंड सौभाग्याचा.

मंगळ्सूत्रात राहे सासरची प्रीती
— रावांचे नाव घेऊन समाधान चित्ती.

पित्याचे कर्तव्य संपले,कर्तव्याला माझ्या सुरूवात
— रावांचे सह्कार्य लाभो, माझ्या भावी जीवनात.

marathi ukhane for bride

नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा
—रावांचे नाव असते ओठांवर,पण प्रश्न असतो उखाण्याचा

सुखी संसारात हवी विश्वासाची जोड
—रावांचे नाव घेते, घास घालून तोंड करते गोड.

संसाररुपी कादंबरीचे उघडले पहिले पान
—रावांचे नाव घेऊन तुमचा करीते मान.

लक्ष्मी शोभते दागदागिन्यांनी, विद्या शोभते विनयाने
—रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाने.

शंकराच्या पिंडीवर बेलाचे पान
— रावांचे नाव घेते राखुन सर्वांचा मान.

आत्मरुपी करंडा, देहरुपी झाकण
— रावांचे नाव घेऊन बांधते मी कंकण.

Ukhane Marathi for Marriage

लग्नाचे बंधन,जन्माच्या गाठी
—रावांचे नाव घेते तुमच्यासाठी.

कुलीन घराण्यात जन्मले,कुलवान घराण्यात पडले
—रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले.

माहेरच्या ओढीने डोळे येतात भरुन
—रावांच्या संसारात मन घेते वळून.

स्वर्गाच्या नंदनवनात सुवर्णाच्या केळी
— रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्यावेळी.

रुप्याच्या वाटीत सोन्याचा चमचा
—रावांचे नाव घेते मिळो आशिर्वाद तूमचा.

नाही मोठेपणाची अपेक्षा,नाही दौलतीची इच्छा …रावांच्या संसारी आपणा सर्वाच्या शुभेच्छा.

मानवी जीवनाचा आहे परमेश्वर शिल्पकार
— रावांच्या रुपाने झाला साक्षात्कार.

हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी
—-रावांच्या जीवनात आहे मला गोडी.

सर्वाना नमस्कारासाठी जोडते हो हात
—रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.

भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची
—रावांच्या साथीला बसली पंगत मित्रांची.

आकाशाच्या अंगणात ब्रम्हा,विष्णू आणि महेश
…रावांचे नाव घेऊन करते हो ग्रुहप्रवेश.

सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही
—- रावाचं नाव ह्ळुच ओठी येई.

हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी
— रावांचे नाव घेते, शालू नेसून भरजरी.

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने
— रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने.

नव्या आयुष्याची नवी नवी गाणी
— च्या घराण्यात — रावांची झाले मी राणी.

navriche ukhane

माहेर जणू गंगा, सासर जणू सागर
त्यातच एकरुप — रावांचे सूख निर्झर.

पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते
— रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागते.

सुवर्णाची अंगठी, रुप्याचे पैजंण
— रावांचे नाव घेते ऐका सारेजण.

मनाच्या व्रुंदावनात आंनद डोलते भावनेची तुळस
— रावांच्या साथीने संसार मंदिरावर सुखाचा कळस.

Best ukhane marathi 

सासरचे निराजंन माहेरची फुलवात
— रावांचे नाव घेण्यास करते सुरुवात.

आई-वडील सोडताना, पाऊल होतात कष्टी
— रावांच्या संसारात करीन मी सूखाची व्रुष्टी.

बदामाचा केला हलवा त्यात टाकले काजू किसुन,
….रावं बिड्या पितात संडासात बसून.

महादेवाला बेल, विष्णूला तुळस
— रावांचे नाव घ्यायला कसला हो आळस.


आजच्या पिढीला नक्की आवडेल असा नवनवीन, मजेशीर, लग्न तसेच इतर खास दिवसांसाठीच्या navriche ukhane  मराठी उखाण्यांचा बहारदार नजराणा.

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

ऑगस्ट १९, २०२१

Birthday Wishes Marathi For Teacher शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

 Birthday Wishes Marathi For Teacher शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

सामान्य शिक्षक सांगतात,
चांगले शिक्षक स्पष्ट करतात,
वरिष्ठ शिक्षक प्रात्यक्षिक करतात आणि
तुमच्या सारखे महान शिक्षक प्रेरित करतात
तुम्हाला वाढदिवसा निमित्ताने अनंत शुभेच्छा..!



चांगले शिक्षक नशीबाप्रमाणे असतात, जे फक्त ईश्वराच्या प्रार्थनेने मिळतात. Happy birthday guruji

अज्ञानाच्या अंधकारातून विद्यार्थ्याला ज्ञानाच्या
प्रकशात आणणाऱ्या आमच्या शिक्षकांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.

तुम्ही आमचे शिक्षकच नाही तर एक चांगले मित्र देखील आहेत.

शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी
घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे
आपले ‘शिक्षक’ होय.
अश्याच प्रिय शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

गुरुची आपल्या उपकारांचे
कसकाय फेडू मी मोल,
लाख किमती धन जरी
परंतु गुरु माझे आहेत अनमोल..!
सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

गुरु ब्रह्मा गुरु विष्णु
गुरु देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह
तस्मै श्री गुरवे नमः
Happy birthday to sir

माझे शिक्षक माझ्यासाठी भगवान आहेत
त्यांनीच मला बनवले इंसान आहे.
Happy birthday Madam

आज मी जो काही आहे ते फक्त माझ्या शिक्षकांमुळेच आहे.

अक्षर अक्षर आम्हास शिकवता
शब्द शब्दांचा अर्थ सांगता
कधी प्रेमाने तर कधी रागाने
जीवन जगणे आम्हास शिकवता
हॅप्पी बर्थडे सर

गुरु असतो महान
जो देतो सर्वांना ज्ञान
वाढदिवशी माझ्या गुरूंच्या
मी करितो त्यांना प्रणाम
गुरूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

जीवनाच्या प्रत्येक समस्येत
मार्ग दाखवता तुम्ही
जेव्हा काय करावे काहीही समजत नाही
तेव्हा आठवण येतात तुम्ही
तुमच्यासारख्या गुरूंना मिळवून
खरोखर धन्य झालो आहोत आम्ही…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर

Birthday Wishes for Teacher in hindi

गुरु शिवाय नाही होत जीवन साकार
डोक्यावर जेव्हा असतो गुरूंचा हात,
तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार
माझ्या डोक्यावर नेहमी आशीर्वाद आणि
ज्ञानाचा हात ठेवल्याबद्दल गुरूंचे खूप खूप आभार..
हॅप्पी बर्थडे सर

आता birthday wishes for teacher marathi मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.


Popular Posts