Marathi Status Quotes Messages Suvichar | Birthday Wishes in Marathi

We cover Marathi status quotes Messages Suvichar, Birthday wishes in marathi. मराठी भाषा वाचकांसाठी Good Morning Marathi Status, Good Night Marathi ही मराठीतील एक मराठी Website आहे

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

Birthday Wishes Marathi For Teacher शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

 Birthday Wishes Marathi For Teacher शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

सामान्य शिक्षक सांगतात,
चांगले शिक्षक स्पष्ट करतात,
वरिष्ठ शिक्षक प्रात्यक्षिक करतात आणि
तुमच्या सारखे महान शिक्षक प्रेरित करतात
तुम्हाला वाढदिवसा निमित्ताने अनंत शुभेच्छा..!



चांगले शिक्षक नशीबाप्रमाणे असतात, जे फक्त ईश्वराच्या प्रार्थनेने मिळतात. Happy birthday guruji

अज्ञानाच्या अंधकारातून विद्यार्थ्याला ज्ञानाच्या
प्रकशात आणणाऱ्या आमच्या शिक्षकांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.

तुम्ही आमचे शिक्षकच नाही तर एक चांगले मित्र देखील आहेत.

शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी
घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे
आपले ‘शिक्षक’ होय.
अश्याच प्रिय शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

गुरुची आपल्या उपकारांचे
कसकाय फेडू मी मोल,
लाख किमती धन जरी
परंतु गुरु माझे आहेत अनमोल..!
सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

गुरु ब्रह्मा गुरु विष्णु
गुरु देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह
तस्मै श्री गुरवे नमः
Happy birthday to sir

माझे शिक्षक माझ्यासाठी भगवान आहेत
त्यांनीच मला बनवले इंसान आहे.
Happy birthday Madam

आज मी जो काही आहे ते फक्त माझ्या शिक्षकांमुळेच आहे.

अक्षर अक्षर आम्हास शिकवता
शब्द शब्दांचा अर्थ सांगता
कधी प्रेमाने तर कधी रागाने
जीवन जगणे आम्हास शिकवता
हॅप्पी बर्थडे सर

गुरु असतो महान
जो देतो सर्वांना ज्ञान
वाढदिवशी माझ्या गुरूंच्या
मी करितो त्यांना प्रणाम
गुरूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

जीवनाच्या प्रत्येक समस्येत
मार्ग दाखवता तुम्ही
जेव्हा काय करावे काहीही समजत नाही
तेव्हा आठवण येतात तुम्ही
तुमच्यासारख्या गुरूंना मिळवून
खरोखर धन्य झालो आहोत आम्ही…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर

Birthday Wishes for Teacher in hindi

गुरु शिवाय नाही होत जीवन साकार
डोक्यावर जेव्हा असतो गुरूंचा हात,
तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार
माझ्या डोक्यावर नेहमी आशीर्वाद आणि
ज्ञानाचा हात ठेवल्याबद्दल गुरूंचे खूप खूप आभार..
हॅप्पी बर्थडे सर

आता birthday wishes for teacher marathi मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.


1 टिप्पणी:

Popular Posts