Marathi Status Quotes Messages Suvichar | Birthday Wishes in Marathi

We cover Marathi status quotes Messages Suvichar, Birthday wishes in marathi. मराठी भाषा वाचकांसाठी Good Morning Marathi Status, Good Night Marathi ही मराठीतील एक मराठी Website आहे

बुधवार, १ सप्टेंबर, २०२१

thank you for birthday wishes marathi | आभार संदेश वाढदिवस मराठी

 Thank you for birthday wishes marathi | आभार संदेश वाढदिवस मराठी

 वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार, माझ्या या खास दिवसामध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.

 आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे माझा वाढदिवस आणखीनच विशेष बनला आहे. असेच आशीर्वाद माझ्यावर राहूद्यात खूप खूप धन्यवाद.




 प्रथम मी माझ्या जीवनासाठी देवाचे आभार मानू इच्छितो त्यासोबतच
ज्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद

 माझ्या वाढदिवशी मला आनंदित केल्याबाबत तुमचे खूप खूप आभार. असेच प्रेम माझ्यावर रहुदेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

मी त्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो ज्यांनी वेळात वेळ काढून मला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले त्यासाठी मी आपला ऋणी राहीन.

आपण दिलेले संदेश खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत.आपल्या सर्वांचे मनापासून आभार.

 वाढदिवसाच्या भेट वस्तू तुटू शकतात किंवा हरवल्या जाऊ शकतात परंतु तुमचे अमूल्य शब्द नेहमीच माझ्या हृदयाजवळ राहतील. धन्यवाद

 आपण सर्वांनी वेळात वेळ काढून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद.

आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे माझे आयुष्य अधिकाधिक सुंदर झाले आहे.असेच प्रेम माझ्यावर रहुदेत हीच ईश्र्वरचरणी प्रार्थना.

 माझ्या वाढदिवशी आपण दिलेल्या शुभेच्छा, गिफ्ट आणि आशीर्वाद यांसाठी मनापासून धन्यवाद 

माझा हा वाढदिवस अविस्मरणीय आहे आणि तो यशस्वी करण्यामध्ये तुम्ही खूप मोठी भूमिका बजावली आहे. हा वाढदिवस आयुष्यभर माझ्या आठवणीत राहील धन्यवाद.

माझा वाढदिवस आठवणीत ठेवलेल्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणी आणि कुटुंबाचे विशेष आभार.

 आपणास हे birthday thank you message marathi कशे वाटले नक्की कळवा व वाढदिवस आणि विविध सण उत्सव च्या शुभेच्छा प्राप्त करीत राहण्यासाठी आमच्या या वेबसाइट ला भेट देत राहा. धन्यवाद.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Popular Posts