Marathi Status Quotes Messages Suvichar | Birthday Wishes in Marathi

We cover Marathi status quotes Messages Suvichar, Birthday wishes in marathi. मराठी भाषा वाचकांसाठी Good Morning Marathi Status, Good Night Marathi ही मराठीतील एक मराठी Website आहे

गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१

Marriage Anniversary Wishes In Marathi

 Marriage Anniversary Wishes In Marathi



50 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई बाबा तुमच्याबद्दल किती बोलू तेवढं कमीच आहे
तुमच्या नात्यातील तो गोडवा असाच टिकून राहूदे
तुमच्या सवसारतील ती adjustment ,एकमेकांना समजून घेणे ,
कुठलीही गोष्टच solution तुमच्याकडे असतं ,
तुमच्या ह्या जोडीला कोणाची नजर ना लागो एवढं cute दिसत आहात तुम्ही दोघे ,
देवाकडे प्रथना करेन की ह्याची जोडी 100 वर्षाच पण टप्पा गाठो आणि अशीच टाकीन राहो कायम
Read This Also:

75 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई बाबा तुमच्या ह्या टप्प्या पर्यंत पोहोचलात ह्याच मला खूप आंनद झालं आहे ,
त्याच्या ह्या प्रवासात मी खूप काही शिकलो ,तुमचे खूप अनुभव कामास आले आमच्या ,
तुमचं हे नातं असच कायम टिकून राहूदे आणि तुमच्यातील हे प्रेम असच फुलून राहूदे ,
तुम्ही खरव तर एक प्रेरणा आहात आताच्या नवीन पिढीच्या couples साठी ,की सवसार असा करायचा असतो ..
तुमच्या नात्यातील हा गोडवा असच टिकून राहूदे अशी देवाकडे प्रथना करतो ..


पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
पहिलं वर्ष ,पहिलं सण ,पहिली सुरवात ,नवीन माणसांसोबत adjustment ,नवीन आठवणी गोळा केल्या ,सगळ्यांच स्वभाव ओळखणे ,सगळ्यांना सांभाळून घेणं ,दोघांनी एकत्र केलेला सवसार ,आज त्याला एक वर्ष पूर्ण पूर्ण झाले ,असच तुमचं नात अजून पुढचे अनेक वर्ष बहरत राहूदे आणि तुमच्यातील प्रेम असच फुलत राहूदे
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..

ताई-जिजू

आम्हाला आशा आहे की wedding wishes marathi, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा,  Marriage anniversary wishes Marathi for wife तुम्हाला आवडले असेलच…. जर Wedding Quotes in Marathi, Marriage Wishes In Marathi, खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी  बरोबर  share करायला विसरु नका

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Popular Posts