Marathi Status Quotes Messages Suvichar | Birthday Wishes in Marathi

We cover Marathi status quotes Messages Suvichar, Birthday wishes in marathi. मराठी भाषा वाचकांसाठी Good Morning Marathi Status, Good Night Marathi ही मराठीतील एक मराठी Website आहे
Birthday Wishes For Mother In Marathi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Birthday Wishes For Mother In Marathi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१

ऑगस्ट १०, २०२१

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Birthday Wishes For Mother In Marathi

 तर मित्रहो ह्या होत्या happy birthday wishes for aai in marathi,  Birthday Wishes For Mother In Marathi आशा करतो की ह्या शुभेच्छा तुम्हाला आवडल्या असतील व आपल्या आईसाठी उत्तम वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्ही शोधून काढल्या असतील. या शिवाय इतर कोणासाठीही वाढदिवसाच्या शुभेच्छा व मराठी स्टेटस मिळवण्यासाठी आमच्या या वेबसाइट ला भेट देत रहा. धन्यवाद.


आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Birthday Wishes For Mother In Marathi


आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने, आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने.. तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा, प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा.. माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस, माझ्यावर खूप प्रेम करतेस.. तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला, खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला… वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!

मुंबईत घाई, शिर्डीत साई, फुलांत जाई आणि गल्ली गल्लीत भाई
पण या सगळ्यात भारी आपली आई.

माझी आई माझ्यासाठी करोडोमध्ये एक आहे, जसा चंद्र चमकतो असंख्य तार्‍यांमध्ये. आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Birthday Wishes For Mother In Marathi.

Birthday Wishes For Mother In Marathi



स्वतःला विसरुन घरातील सर्वांसाठी सर्व करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

पहाटे दहा वाजलेत असे सांगून सहा वाजता उठवणाऱ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जगात असे एकच न्यायालय आहे जिथे सर्व जुन्हे माफ़ होतात ते म्हणजे आई..! जो आईची पूजा करतो त्याची जग पूजा करते..! Happy Birthday आई..!

आई तुझी सेवा हेच माझ पुण्य,
आई तुझ्यापुढे हे जग आहे शून्य.

Birthday wishes for aai in Marathi | आई वाढदिवसाच्या शुभेच्छा


एकदा फुललेले फुल पुन्हा फुलत नाही एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई बाप पुन्हा मिळणार नाहीत.
आई तुझ्या चेहर्‍या वरचे हास्य हे असेच गोड राहु दे

आई तुझ्या मायेच्या वर्षावात आम्हाला आयुष्यभर न्हाहू दे.

आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई तू माझ्या जीवनाचा आधार, होतो मातीचा गोळा दिलास आकार आई सांग कसे फेडू तुझे थोर उपकार, आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

माझ्या आयुष्यातील पहिली मैत्रीण असणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

एकदा तोंडातून बाहेर पडलेले शब्द पुन्हा माघारी घेऊ शकत नाही. एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळणार नाही. हजारो लोक मिळतील या जगात परंतु आपल्या चुकीला क्षमा करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

बायकॊच्या पदराला तॊड पुसले तर बायको म्हणते पदर खराब होईल. पण आईच्या पदराला तोंड पुसले तर आई म्हणते बाळा पदर खराब आहे देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून त्याने निर्माण केली ‘आई’ वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आई!

आई लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते
धरणाची ठाय असते
आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही अन उरतही नाही.

Thanks for Reading

Popular Posts