Marathi Status Quotes Messages Suvichar | Birthday Wishes in Marathi

We cover Marathi status quotes Messages Suvichar, Birthday wishes in marathi. मराठी भाषा वाचकांसाठी Good Morning Marathi Status, Good Night Marathi ही मराठीतील एक मराठी Website आहे

मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१

Birthday Wishes For Brother In Marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 Thank You Friends For Coming to Download Best Heart Touching Birthday Wishes In Marathi For Brother, Birthday Wishes For Brother In Marathi , भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Brother In Marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तो क्षण देखिल क्षणभर, आपला असतो, आणि क्षणातच मग परका होतो, क्षण मोलाचे जगून घे सारे काही मागून घे, जाणान्य त्या क्षणांन आठवाचे मोती दे। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रिय भावा,तुझ्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी घडोत, भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत.आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो,भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपल्याला आयुष्यात सुख, शांती, सुसंवाद, आरोग्य आणि संपत्ती मिलो। आपल्याला जीवनात हव्या असलेल्या सर्व गोष्टी देव तुम्हाला देवो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना करुन तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Birthday Wishes For Brother In Marathi

Birthday Wishes For Brother In Marathi


प्रिय भावा, तुझ्या आयुष्यात सर्व चांगला गोष्टी घडोत, भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत. आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो, भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आज माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस आहे. धन्यवाद भावा नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. तुझ्या पुढील भविष्यासाठी आणि आरोग्यासाठी शुभेच्छा.

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुषय लाभो, मनी हाच ध्यास आहे, यशस्वी हो औकषवंत हो, अनेक आशीर्वादा सह, वाढदविसाच्या अनेक शुभेच्छा। Birthday Wishes For Brother In Marathi.

भाऊ माझा आधार आहेस तू, आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास, जसा आहेस तू माझा भाऊ आहेस, भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.

माझ्या गोड बंधूस,  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू माझा पहिला जन्मापासून पहिला मित्र होतास आणि मरणपर्यन्त पहिला मित्र राहशील.

तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय, मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया.

ईश्वर तुमच्यावर प्रेमाचा भरभरून वर्षाव करो तसेच इंद्रधनुष्याच्या रंगांनी आपले जीवन सुशोभित होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. माझ्या प्रिय बंधू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Messages For Brother In Marathi

नवा गंद नवा आनंद, व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी, आनंद शतगुणित व्हावा, तुम्हांला वाढदिवसांनिमित्त हार्दिक शुभेच्छा.Birthday Wishes For Brother In Marathi.

तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत आणि देव तुला सर्व यश देवो. हॅपी बर्थडे भावा.

वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा. माझ्या सुपरस्टार भावाला विजयी वर्षाच्या शुभेच्छा! मी आशा करतो की आपण पृथ्वी जिंकाल आणि आपले लक्ष्य साध्य करत रहाल. आपण खरोखर कुटुंबासाठी प्रेरणा आहात.

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे ! यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह – वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा


मी स्वतःला अतिशय भाग्यवान व्यक्ती समजतो कारण मला माझ्या भावामध्ये एक सर्वात चांगला मित्र सापडला आहे. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.Birthday Wishes For Brother In Marathi.

व्हावस तू शतायुषी व्हावस तू दीर्घायुषी, ही एकच माझी इच्छा, तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

काही जणांचा हिरो असतात यावर विश्वास नसेल तर माझ्या भावाला भेटा. हॅपी बर्थडे ब्रदर.

मला इतका अभिमान वाटतो की तू माझा मोठा भाऊ आहेस.  तू माझा अभिमान आहेस आणि तू माझ्यासाठी जे काही केले त्याबद्दल मी तुझे आभारी आहे. आपण या जगातील सर्वोत्तम भाऊ आहात.  वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुला दीर्घ आयुष्य लाभों

भाऊ हा तुमच्यासाठी देवाने पाठवलेला बेस्ट फ्रेंड असतो, माझ्याकडेही आहे माझा लाडका भाऊ. हॅपी बर्थडे.

माझ्या गोड भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या आयुष्यामध्ये तू चंद्र आहेस जो अंधारात माझ्या मार्गावर प्रकाश टाकतो. तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे.

Read This Also

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Popular Posts