Marathi Status Quotes Messages Suvichar | Birthday Wishes in Marathi

We cover Marathi status quotes Messages Suvichar, Birthday wishes in marathi. मराठी भाषा वाचकांसाठी Good Morning Marathi Status, Good Night Marathi ही मराठीतील एक मराठी Website आहे
Raksha Bandhan Wishes In Marathi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Raksha Bandhan Wishes In Marathi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

ऑगस्ट १८, २०२१

रक्षाबंधन शुभेच्छा संदेश मराठी | Raksha Bandhan Quotes In Marathi

 रक्षाबंधन शुभेच्छा संदेश मराठी |  Raksha Bandhan Quotes In Marathi

 Raksha Bandhan Quotes In Marathi

यावेळी तुझे काहीच ऐकणार नाही, कितीही उशीर झाला तरी तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. लग्न झाले म्हणून काय झाले. तुझ्या रक्षणाचे काम माझ्याकडून कधीच जाणार नाही. 



आधार तू माझा, मी तुझा विश्वास येतेस ना ताई मला फक्त तुझीच वाट, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 

नेहमीच तुला धाकात ठेवायला मला आवडतं, पण तो धाक नाही माझं प्रेम असतं, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 

लहान असो वा मोठी बहीण असते आयुष्यातील सुख, ज्याच्या नशिबी आहे सुख त्यालाच ते कळत खूप

लहानपणी तुझ्या कितीतरी चुकांचा फटका मी खाल्ला आहे कारण तुझ्या रक्षणाचा विडा जो उचलला आहे

 Raksha Bandhan Wishes In Marathi



तुझ्या रक्षेचे बंध म्हणजे रक्षाबंधन रोजच यावा हा सण..रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा 

हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 

आजचा दिवस खूप खास आहे.. कारण आज माझ्याकडे तुझ्यासाठी काही तरी खास आहे.. तुझ्या सगळ्या गोष्टीसाठी तुझा भाऊ तुझ्या जवळ आहे

राखीचा दोरा साधा असला तरी आपले बंध हे दृढ आहेत.

तू बांधलेली राखी मी जीवापेक्षा जास्त जपतो, कारण जेव्हा तू जवळ नसते. त्यावेळी तुझ्या प्रेमाची ती मला सतत आठवण करुन देते.

रक्षाबंधन शुभेच्छा संदेश मराठी

राखी हा धागा नाही नुसता, हा विश्वास तुझ्या माझ्यातला.. आयुष्यात कुठल्याही क्षणी कुठल्याही वळणावर हक्कानं तुलाच हाक मारणार हा विश्वास आहे तुझ्या बहिणीचा
 
राखी प्रेमाचं प्रतीक,राखी प्रेमाचा विश्वास, तुझ्या रक्षणासाठी मी सदैव असेन हा विश्वास

राखी म्हणजे नुसता दोरा नाही. तर आहे एक अतुट विश्वास.. कधी येतोयस भाऊराया आता मला फक्त तुझीच आस

लहानपणी चांगली राखी आणली नाही म्हणून पटकन चिडायचास.. आता मात्र राखी पाहिल्यावर(मला) डोळ्यात पाणी येतं

कोणती राखी तुझ्यासाठी निवडू असा नेहमीच प्रश्न पडतो पण कोणतीही राखी आणली तरी तू तुझे काम अगदी जबाबदारीने पार पाडतोस.

Thansk For REading 


Popular Posts