Marathi Status Quotes Messages Suvichar | Birthday Wishes in Marathi

We cover Marathi status quotes Messages Suvichar, Birthday wishes in marathi. मराठी भाषा वाचकांसाठी Good Morning Marathi Status, Good Night Marathi ही मराठीतील एक मराठी Website आहे
Independence Day Wishes in Marathi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Independence Day Wishes in Marathi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

ऑगस्ट १४, २०२१

स्वातंत्र्य दिन | 75th Independence Day Wishes in Marathi | 15 august Messages in Marathi 2021

ज्यांनी लिहीली स्वातंत्र्याची गाथा,
त्यांच्या चरणी ठेवू माथा.
🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक
शुभेच्छा वंदे मातरम्




ना धर्माच्या नावावर जगा ना…
ना धर्माच्या नावावर मरा…
माणुसकी धर्म आहे या देशाचा…
फक्त देशासाठी जगा…
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा

उत्सव तीन रंगांचा
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांचा
ज्यांनी माझा भारत देश घडविला,
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक
शुभेच्छा

स्वराज्य तोरण चढे,
गर्जती तोफांचे चौघडे,
मराठी पाउल पडते पुढे!
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.

माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम…
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना. भारत मात की जय

तीन रंग प्रतिभेचे नारंगी, पांढरा
आणि हिरवा रंगले न जाणो किती
रक्ताने तरी फडकतो
नव्या उत्साहाने.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक
शुभेच्छा!

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

आयुष्य सुंदरच असतं
पण त्याची किमत स्वातंत्र्याशिवाय कळत नाही
माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी
ज्याने प्राण वेचले…
जीवाचे मोल देऊन हा देश स्वतंत्र केला…
त्या प्रत्येकाला माझा नतमस्तक
होऊन सलाम 
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

अभिमान आणि नशीब आहे कि,
भारत देशात जन्म मिळाला
जसे इंग्रजांपासून मुक्त झालो
तसे आता भ्रष्टाचारमुक्त
भारत करूया Happy Independence Day

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा….
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Thanks for Reading


Popular Posts