Marathi Status Quotes Messages Suvichar | Birthday Wishes in Marathi

We cover Marathi status quotes Messages Suvichar, Birthday wishes in marathi. मराठी भाषा वाचकांसाठी Good Morning Marathi Status, Good Night Marathi ही मराठीतील एक मराठी Website आहे
नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१

ऑगस्ट १०, २०२१

78 Birthday wishes for husband in Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

 आजच्या पोस्टमध्ये दिलेले birthday msg for husband in marathi, husband birthday wishes marathi shivmay, husband birthday quotes in marathi, नवऱ्याला वाढदिवस शुभेच्छा इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर द्या.

Birthday wishes for husband in Marathi
Birthday wishes for husband in Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी 

माझ्या आयुष्यात तुझ्यासारखा उत्तम जोडीदार असण्याचा मला खूप आनंद आहे तुझ्याशिवाय सर्वकाही किती विचित्र होईल याची मी कल्पनाही करू शकत नाही. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 

लहानपणापासून स्वर्गाच्या गोष्टी ऐकत आले होते, पण जेव्हा तुमच्यासोबत लग्न झालं तेव्हा खरा मला माझा स्वर्ग मिळाला, तुम्ही माझ्या जीवनात आला आणि जीवनाचा खरा अर्थ कळाला. शतायुषी व्हा.जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.



husband birthday quotes in marathi

माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसरं कुणी घेऊच शकत नाही तुम्ही मला इतक प्रेम दिल की तुमच्या शिवाय मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही. हॅप्पी बर्थडे जीवलगा!

माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस कोणता असेल तर तो म्हणजे तुमचा वाढदिवस आणि माझ्या आयुष्यातील माझ्यासाठी सर्वात सुंदर व्यक्ति कोण असेल तर ती म्हणजे फक्त तुम्ही! हॅप्पी बर्थडे डियर!

birthday wishes for husband in hindi

आपण एकमेकांशी जेवढे भांडतो त्यापेक्षा कितीतरी जास्त आपण एकमेकांवर प्रेम करतो. लव्ह यू सो मच. हॅप्पी बर्थडे किंग.

ज्यांच्यामुळे हे आयुष्य सुंदर झाले आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमची सोबत अशीच जन्मोजन्मी मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 

आयुष्यात एखादी व्यक्ती इतकी जवळ येते कि त्याच्या शिवाय एक क्षणही राहू शकत नाही, आय लव्ह यु हबी. हॅप्पी बर्थडे.

तुमच्या शिवाय माझ या आयुष्यात दुसर कुणी खास नाहीये. मी तुमच्यावरच माझ प्रेम अगदी मनापासून व्यक्त करतेय, माझ्या आयुष्यात सुख घेऊन आल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. दीर्घायुषी व्हा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday quotes for husband in marathi

भांडणे तर मी तुझ्याबरोबर रोज करते आणि करतच राहणार पण या सगळ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते. हॅप्पी बर्थडे Sweetheart. 

वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी Achievement तर तूच आहेस. धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल.

माझ्या भावना समजून घेण्यासाठी माझे बेस्ट फ्रेंड झालात.मी नेहमी खुश राहावं म्हणून माझे जीवनसाथी बनलात.आजारी असल्यावर तुम्ही माझी आई झालात,आयुष्याशी संघर्ष करताना वडिलांसारख मार्गदर्शक बनलात.

लग्नानंतर आयुष्य सुंदर होते हे ऐकले होते, पण माझ्यासाठी सुंदर हा शब्द खूप छोटा आहे, कारण माझे आयुष्य तर सर्वोत्तम बनले आहे.  हॅप्पी बर्थडे पतिपरमेश्वर

कधी कधी नशीब आपल्याला अनपेक्षितपणे एका व्यक्ती समोर उभे करते जो आपले आयुष्य कायमचे बदलतो आणि आपण नकळतपणे त्याच्यावर प्रेम करू लागतो. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. हॅप्पी बर्थडे माय लव्ह.

माझ्या प्रिय पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! माझे जग तुझ्यापासूनच सुरु होते आणि तुझ्यावरच संपते, माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. 

आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,
माझा रंग तुला घे,तुझा रंग मला दे
तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.
तुला स्वीट हॅपी बर्थडे!

तुमचा स्वभाव एवढा गोड आहे कि मी तुमच्याशी बोलल्याशिवाय राहूच शकत नाही. अशा गोड माणसाला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा.

Thanks For Reading

Popular Posts