Marathi Status Quotes Messages Suvichar | Birthday Wishes in Marathi

We cover Marathi status quotes Messages Suvichar, Birthday wishes in marathi. मराठी भाषा वाचकांसाठी Good Morning Marathi Status, Good Night Marathi ही मराठीतील एक मराठी Website आहे

रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

love poem in marathi | प्रेम कविता| मराठी कविता | Marathi prem kavita

प्रेम कविता मराठी | Marathi Prem Kavita | Marathi Poem On Love


नमस्कार मित्रांनो!  मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Marathi Love StatusLove quote in Marathi शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला रोज नवीन गुड नाईट इमेजेस मराठी चे अपडेट्स मिळतील. येथे तुम्ही रोज काहीतरी नवीन Prem Shayari Marathi, Marathi SMS Prem, Marathi Love Shayari For GirlfriendSad Status Marathi,  Love Quotes In Marathi, Sad Shayari Marathi, Breakup Status Marathi, Love msg Marathi नक्की बघायला मिळतील.



मला माहित नाही तू माझ्या नशिबात आहेस कि नाही
पण तुला देवाकडे मागायला खूप आवडते…♡♡

माहित नाही मला हक्क आहे कि नाही
पण तुजी काळजी करायला खूप आवडते…♡♡

तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही मला माहित नाही
पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते…♡♡

कधी आपण सोबत असु किवा नसू
पण हे स्वप्न पाहायला खूप आवडते… ♡♡

तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही
पण तुला माझी म्हणायला खूप आवडते…♡♡

मनालाही समजावलय तू माझी नाही
पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप
आवडते…♡♡

आभाळ जेव्हा भरूनयेत
पावसाने तेव्हा थांबायचं नसत
होईल मोकळ आकाश
म्हणून विजेने गर्जायच नसत
तेव्हा करायची फक्त साथ
… मातीने पावलांची आणि
भिजल्या क्षणांनी ……
तुझ्या आठवणींची.. …..!!

हरवले होते ते स्वप्न माझे
जे तुझ्या रुपाने परत मिळाले,
रुसले होते ते प्रेम माझं
जे तुझ्या साथिने परत आले,
प्रेम करावं कि नाही अस सदाहि वाटत होतं
पण तुझ्या सुंदर प्रेमाने मला शेवटि करावेच लागले,
तुच आहेस त्या स्वप्नाना जागवणारि,
तुच आहेस त्या रुसलेल्या प्रेमाला हसवणारि,
रडत तर मि फक्त एका आठवणीनेच होतो
पण तुझ्या रुपाने ते परतुन आले–ते परतुन आले॥

Love Quotes in Hindi

तुझ्या साठी Facebook वर येत असतो
तुझ्या साठी मराठी कविता करत असतो
FRIEND भेटला की थोडा वेळ
Chatting करत असतो
सकाळ पासून संध्या काळ पर्यंत
ऑनलाइन असतो
तुझ्या साठी मराठी कविता करत असतो
कधी ऑफिस चे काम
तर कधी क्लाइंट्स चे फ़ोन
किती ही कामात असलो
तरी Facebook वर
ऑनलाइन असतो
तुझ्या साठी मराठी कविता
करत असतो…

माझा प्राण नाही पण आत्मा तु आहेस.,
माझा श्वास तुच आहेस…
आता माझ्या जगण्याची आस तुच आहेस…

जग किती सुंदर आहे बघ माझ्या मिठीत येऊन..
डोळे लावुन भिजुन जा..
माझ्या प्रेमाच्या धुंद वर्षावात…

love quotes in marathi for husband

कितीही झालं तरी प्रिये तु माझी जान आहेस
आता माझ्या जगण्याची आस तुच आहेस…

Thanks for REading

जर तुमच्या कडे सुद्धा काही असेच heart touching marathi kavita असतील तर पाठवा आम्ही तुम्ही दिलेले Marathi prem kavita आमच्या कमेंट द्वारे इतर लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयन्त करू.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Popular Posts